सावनेर: पोलीस स्टेशन केळ व द अंतर्गत अवैधर रित्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Apr 20, 2026 नागपूर ग्रामीण जिल्ह्यात दिनांक 19 एप्रिल रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत पोलिसांनी विविध पोलीस स्टेशनला छापा टाकला यामध्ये वापरून दारू देशी दारू तसेच दुचाकी वाहन असा मुद्देमात जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन केवळ अंतर्गत आरोपी नामे सुरेश पुरण आखे वय 32 वर्ष राहणार खापा नरसाळा याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला