व्यसनमुक्त नवी मुंबईच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल! 💫
नवी मुंबई पोलिसांच्या ‘कॅम्पस कनेक्ट’ उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डी. वाय. पाटील कॉलेज येथे करण्यात आला.
विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती, संवाद आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू झालेला हा उपक्रम नवी मुंबईतील शाळा व महाविद्यालयांपर्यंत पोहोचणार आहे. व्यसनमुक्त जीवनासाठी विद्यार्थ्यांना शपथही देण्यात आली.
Let’s build a Drug-Free Navi Mumbai together.
📞 Helpline: 1933
📞 Report Anonymously: 88-28-112-112
22 views | Thane, Maharashtra | Sep 4, 2026