07/10/2026 रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर अरूणनगर येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले
1.8k views | Gondia, Maharashtra | Oct 7, 2026 आज दिनांक-: 07/10/2026 रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर अरूणनगर येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले त्या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले 1)NCD Screening 2)Sickle Cell Screening 3)ANC माता तपासणी आणि समुपदेशन करण्यात आले 4)PNC माता तपासणी आणि समुपदेशन करण्यात आले. 5)RDK/BS रक्त नमूने तपासणी 6) Leprosy Screening 7)T.B. Screening 8)माझं गाव आरोग्य संपन्न गाव मोहिम बद्दल माहिती देण्यात आली या शिबिर मधे MO/CHO/LHV/HA/ANM/MPW/BF/ASHA नी आपला सहभाग नोंदविला AAM अरुणनगर PHC-: कोरम्भिटोला BLOCK -: अर्जुनी मोरगांव