सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Apr 27, 2026 दिनांक 26 एप्रिल रोजी खापा पोलीस पेट्रोलिंग करीत असताना जानी मुखिया साहू राहणार पटेल चौक हल्ली मुक्काम खैरी पंजाब आदित्य प्रकाश कोल्हे हे सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ चिलमित भरून सेवन करताना मिळून आले दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला