सावनेर: पोलीस स्टेशन खापा येते अवैधरित्या दारू बाळगून विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | May 23, 2026 दिनांक 16 मे रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून देशी दारू मोहापूर दारू असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन खापा अंतर्गत प्रकाश बाळकृष्ण शेंद्रे राहणार टेकडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला