सावनेर: डॉ राजीव पोद्दार यांना विधान परिषद उमेदवारी देण्याची नागपूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी
Savner, Nagpur | Apr 20, 2026 नागपूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जेष्ठ नेत्यांची भेट घेऊन डॉक्टर राजू पोतदार यांना विधान परिषद सदस्य म्हणून उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली आहे या संदर्भात केंद्रीय मंत्रिमिती गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्यात आली