मुर्तीजापूर: खडकीतील शेतात २० लिंबाची झाडे जेसीबीने तोडल्याचा प्रकार
खडकी भागातील शेतशिवारात जेसीबीने तारकुंपण तोडून २० लिंबाची झाडे उखडून टाकल्याची घटना घडली. प्रकाश गावंडे यांनी पोलिसात तक्रार केली असून दीपक झांबड याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.