Public App Logo
Jansamasya
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ादी
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Etawah
Abvp
Biharnews

मौदा: माथनी शिवारात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन मौदा पोलीसांनी पकडले

Mauda, Nagpur | Mar 24, 2026
गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली.त्यावरून वाहन जप्त करण्यात येऊन जनावरे गोरक्षण मध्ये सोडण्यात आले .अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास मौदा पोलीस करीत आहेत.
मौदा: माथनी शिवारात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन मौदा पोलीसांनी पकडले - Mauda News