रावेर: सावदा-निंभोरा रेल्वे रुळावर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला
Raver, Jalgaon | Nov 10, 2026 सावदा ते निंभोरा रेल्वे रुळावर 50-55 वर्षांच्य्या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे. निंभोरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. लोकांनी ओळख पटवण्यासाठी पोलीस ठाण्यात माहिती द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे.