पारशिवनी: तालुक्यात कोतवाल भरतीत मोठाघोळ! भटक्या जमाती.(ब)ला डावलले चिठ्ठीटाकून आरक्षण; ढिवर समाज संघटना निवेदन देऊन विरोध दर्शविल
पारशिवनी तालुक्यात कोतवाल भरतीत मोठाघोळ! भटक्या जमाती.(ब )ला डावलले चिठ्ठी टाकून आरक्षण; ढिवर समाज संघटना यांनी निवेदन देऊन विरोध दर्शविला.