बीडच्या माजलगाव शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरणाऱ्या व्यक्तीवर काही तरुणांनी शुल्लक कारणावरून जीवघेणा हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
.
.
.
#Beed
#Majalgaon
#BeedPolice
#MaharashtraPolice
#CCTVFootage
#CrimeAlert
#PetrolPumpAttack
Haveli, Pune | Jun 12, 2026