Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जाफराबाद: छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी विशाल पाटील वाकडे यांची निवड

Jafferabad, Jalna | Apr 13, 2026
आज दिनांक 13 एप्रिल 2026 वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संभाजी ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षपदी विशाल पाटील वाकडे यांची वरिष्ठांच्या उपस्थितीमध्ये निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी प्रदीप पाटील म्हस्के व सचिव पदी सुरेश पाटील दुनगहू यांची निवड करण्यात आली आहे, सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी व तालुक्यातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे निवडीबद्दल या सर्वांची अभिनंदन केले जात आहे.

MORE NEWS