मुंबई उपनगर: मुंबईत सेवा संकल्प अभियानांतर्गत 293 वीज जोडण्यांना आणि 1,021 नावनोंदणींना मंजुरी
मुंबई शहरात सेवा संकल्प अभियानांतर्गत 293 घरगुती वीज जोडण्यांना मंजुरी आणि 1,021 नवीन मालमत्ताधारकांच्या नावनोंदणीस मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे वीज ग्राहकांकरिता सेवा त्वरीत उपलब्ध होत आहेत.