मुंबई उपनगर: मतदार यादीतील ‘नो मॅपिंग’ आणि ‘लॉजिकल डिस्क्रेपन्सी’साठी नवीन सोयीची घोषणा
मतदार यादीतील 'नो मॅपिंग' व 'लॉजिकल डिस्क्रेपन्सी' असलेल्या मतदारांना कार्यालयात येण्याची गरज नाही; बीएलओ घरी जाऊन कागदपत्रे जमा करणार. व्हॉट्सॲपद्वारेही कागदपत्रे सादर करता येतील. विशेष शिबिरे ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबर रोजी आयोजित.