मुंबई उपनगर: शाळा व आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांसाठी जिल्ह्यांना कालबद्ध योजना तयार करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शाळा, आश्रमशाळा, अंगणवाडी केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या देखभालीसाठी प्रत्येक जिल्ह्याला सहा महिने, एक वर्ष आणि तीन-चार वर्षांच्या कालबद्ध कृती आराखड्या तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यात विविध विभागांचा समन्वय आवश्यक असणार आहे.