सावनेर: घरफोडीचे बारा गुन्हे उघड, एक आरोपी अटक नागपूर ग्रामीण यांची कामगिरी
Savner, Nagpur | May 1, 2026 दिनांक 30 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सामनेर उपविभागात उघडणे झालेल्या गुन्ह्याच्या तपासा संदर्भात पेट्रोलिंग करीत असताना नरेंद्र नगर नागपूर येथे राहणाऱ्या संकेत गेडाम यांनी घडलेली अनेक गुन्हे केले आहे अशी माहिती प्राप्त होतात दिनांक 30 एप्रिल रोजी तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे नमूद आरोपीच्या नागपूर शहरात शोध घेतला असता संकेत ईश्वर गेडाम वय 28 वर्ष राणा रागीट लेआउट नागमंदिर जवळ सावनेर हल्ली मुक्काम नरेंद्र नगर यास एक्टिवा मोपेड वाहनासह ताब्यात घेतले