महागाईचे सावट आणि शेती संकटाचा फटका! यंदाची दिवाळी साधेपणाने साजरी करण्याची वेळ – शिवराम बोमटे टाईम्स ऑफ महाराष्ट्रने केले ग्राउंड रिपोर्ट
महागाईचा वाढता भार आणि पावसाअभावी निर्माण झालेले शेतीचे संकट यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थितीवर परिणाम होत आहे. परिणामी, यंदा दिवाळीचा सण पूर्वीसारख्या उत्साहात आणि खर्चात साजरा करणे अनेकांसाठी कठीण झाले आहे.
कमी खर्चात आणि साधेपणाने दिवाळी साजरी करण्याची वेळ आल्याची भावना शिवराम बोमटे यांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील आर्थिक अडचणींचे हे चित्र चिंताजनक आहे.
#Diwali #Inflation #FarmersCrisis #RuralEconomy #ShivramBomte MaharashtraNews ग्रामीणभाग महागाई दिवाळी