मुर्तीजापूर: सांगवी खुर्द ग्रामपंचायतीत दिव्यांगांसाठी निधी रखडल्याची तक्रार
अकोला तालुक्यातील सांगवी खुर्द ग्रामपंचायतीत सन 2023 पासून दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या 5% निधीचा लाभ मिळालेला नाही, अशी तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.