निफाड: चांदोरीत कोंबड्याची शिकार करणे बिबट्याला पडले महागात
Niphad, Nashik | Nov 2, 2025 निफाड तालुक्यातील चांदोरी येथे कोंबड्याची शिकार करताना बिबट्या चहुबाजूनी जाळी असलेल्या शेडमध्ये अडकून पडला त्यामुळे त्याला कोंबड्याची शिकार करणे महागात पडले असून वन विभागाने रेस्क्यू केले आहे