कुही: चांपा टोलनाका शिवारात विना रॉयल्टी रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडला
Kuhi, Nagpur | May 19, 2026 स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे चांपा टोलनाका शिवारात विना रॉयल्टी रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना घडली.30 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध पाचगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.