रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यात झालेल्या रानभाजी महोत्सवात शेतकरी, महिला बचत गट आणि नागरिकांनी भरघोस सहभाग घेतला. पारंपरिक रानभाजींचे प्रदर्शन, विक्री व पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यंत्रणेने हा कार्यक्रम यशस्वी केला.