गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना दिलासा. पॉलीटिव्ह केअर
2.1k views | Nanded, Maharashtra | Feb 17, 2026 महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राज्यात येणाऱ्या पॉलिएटिव्ह केअर या महत्वकांक्षी योजनेचा प्रभावी अंमलबजावणीसाठी 13 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हास्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे.