सावनेर: बौद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वावर खापरखेडा येथून निघणाऱ्या समता मिरवणुकीचे सावनेर येथे जंगी स्वागत
Savner, Nagpur | May 1, 2026 आज शुक्रवार दिनांक 1 मे रोजी बौद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वावर खापरखेडा येथून निघणाऱ्या समता मिरवणुकीचे सावनेर येथे युवक जागृती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले यावेळी भाजप नेते रामराव मोवाडे समाजसेवक हितेश दादा बनसोड व इतर मान्यवर उपस्थित होते