मुंबई: मालाडतील फटाक्यांच्या दुकानात स्फोट, युवकाचा दुखकर मृत्यू
Mumbai, Mumbai City | Nov 10, 2026
मुंबईत दिवाळीच्या निमित्ताने मालवणी परिसरातील फटाक्यांच्या दुकानात स्फोट होऊन स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने या घटनेची अधिकृत माहिती मंगळवारी दिली आहे.