Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

उत्तर सोलापूर: स्वातंत्र्यदिनानिमित्त सोलापुरातील शासकीय इमारती तिरंग्याच्या रोषणाईने उजळल्या

Solapur North, Solapur | Aug 15, 2026

MORE NEWS

Solapur, Maharashtra | Aug 14, 2026

आज दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी माननीय पोलीस आयुक्त, पोलीस उपा आयुक्त गुन्हे,  सहायक पोलीस आयुक्त गुन्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार  पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथे पोलीस अधिकारी व तपासी अंमलदार यांच्याकरिता सायबर गुन्ह्यांचे प्रतिबंध, प्राथमिक तपास, डिजिटल पुरावे, आर्थिक सायबर फसवणुकीतील Golden Hour, 1930 हेल्पलाईन, NCRP Portal, मोबाईल व सोशल मीडिया सुरक्षेसह विविध तांत्रिक बाबींवर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

या चर्चासत्रामध्ये सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.श्री भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनासह सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ श्री. अविनाश पाटील यांनी सायबर गुन्ह्यांच्या तपासातील तांत्रिक बाबी व नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याबाबत सखोल व प्रात्यक्षिकाधारित मार्गदर्शन केले.

तसेच पोलीस फौजदार श्री. श्रीरंग कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक श्री. इंगळे तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.

आज दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी माननीय पोलीस आयुक्त, पोलीस उपा आयुक्त गुन्हे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथे पोलीस अधिकारी व तपासी अंमलदार यांच्याकरिता सायबर गुन्ह्यांचे प्रतिबंध, प्राथमिक तपास, डिजिटल पुरावे, आर्थिक सायबर फसवणुकीतील Golden Hour, 1930 हेल्पलाईन, NCRP Portal, मोबाईल व सोशल मीडिया सुरक्षेसह विविध तांत्रिक बाबींवर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रामध्ये सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.श्री भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनासह सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ श्री. अविनाश पाटील यांनी सायबर गुन्ह्यांच्या तपासातील तांत्रिक बाबी व नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याबाबत सखोल व प्रात्यक्षिकाधारित मार्गदर्शन केले. तसेच पोलीस फौजदार श्री. श्रीरंग कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक श्री. इंगळे तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.

Solapur, Maharashtra | Aug 14, 2026

Solapur, Maharashtra | Aug 14, 2026

Solapur, Maharashtra | Aug 14, 2026

आज दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी माननीय पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त गुन्हे,  सहायक पोलीस आयुक्त गुन्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार रोजी महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखाली, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सोलापूर अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सोलापूर व बाल न्याय मंडळ, सोलापूर तसेच Catalysts for Social Action (CSA) यांच्या संयुक्त विद्यमाने बाल न्याय मंडळातील बालक व पालक यांच्यासाठी एकदिवसीय जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम  अत्यंत उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात संपन्न.  या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. न्यायाधीश श्रीमती अश्विनी बिराजदार मॅडम, अध्यक्ष, बाल न्याय मंडळ, सोलापूर यांनी भूषविले.  या महत्वपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.न्यायाधीश श्रीमती अश्विनी बिराजदार मॅडम, मा. अध्यक्ष, बाल न्याय मंडळ, सोलापूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 🌺🌿✨कार्यक्रमादरम्यान बालक व पालकांसाठी सायबर सुरक्षा, सोशल मीडिया वापरातील सुरक्षितता, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, डिजिटल गोपनीयता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले

Solapur, Maharashtra | Aug 13, 2026