Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कर्जत: कर्जतमध्ये अन्न, औषध प्रशासन विभागाची कारवाई

Karjat, Raigad | Jun 13, 2026
राज्यात अन्नसुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू असताना रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक तपासणी मोहीम राबविली. या कारवाईदरम्यान आवश्यक नोंदणी प्रमाणपत्रे व कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे आढळून आल्याने कर्जत शहरातील प्रसिद्ध ठाकरे हॉटेल बंद करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे.

MORE NEWS

कर्जत: कर्जतमध्ये अन्न, औषध प्रशासन विभागाची कारवाई - Karjat News