Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन माथनी शिवारात मौदा पोलीसांनी पकडले

Mauda, Nagpur | Jun 5, 2026
गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांच्या पथकाने माथनी शिवारात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली असता विना क्रमांकाच्या वाहनामध्ये 5 जनावरे निर्दयपणे कोंबली असल्याचे आढळून आले.. त्यावरून वाहन जप्त करण्यात आले.