Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

छत्रपती संभाजीनगर: बजाज नगर परिसरात विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला बेदम मारहाण;

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 28, 2026
आज शनिवार 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजी नगर शहरातील बजाज नगर परिसरात एका परीक्षा केंद्र वरती एका विद्यार्थिनीची गैरवर्तन करणाऱ्या एका शिक्षकाला नातेवाईक आणि संस्था चालकाने बेदम मारहाण केली असून सदरील व्हिडिओ समाज माध्यमांवर ती मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे, सदरील शिक्षकाने दहावीचा पेपर देणाऱ्या विद्यार्थिनीचा मोबाईल क्रमांक घेऊन तिच्या क्रमांकावर सतत कॉल करून त्रास देत होता, सदरील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

MORE NEWS

No related stories for this location.

छत्रपती संभाजीनगर: बजाज नगर परिसरात विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला बेदम मारहाण; - Chhatrapati Sambhajinagar News