ओडिशा राज्यातील कटक येथील बाली यात्रा मैदानात आयोजित अधिवेशन रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत मुक्ती मोर्चा ने नागपुरात आक्रमक भूमिका घेत आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयावर मोर्चा नेण्याची घोषणा केली होती मात्र पोलिसांनी ती घोषणा नाकारली आहे यावर भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांच्या तोंडातून देवेंद्र फडणवीस बोलत आहे असे.