अर्जुनी मोरगाव: नवेगाव बांध बनलं नागपूर विभागातील पहिले 'पुस्तकांचे गाव'!
नवेगाव बांधमध्ये 'पुस्तकांच्या गावाचे' लोकार्पण आणि वाचन दालनाचा उद्घाटन झाला. राज्यातील निवडक तीन गावांपैकी एक म्हणून नवेगाव बांधला नागपूर विभागातील पहिला 'पुस्तकांचे गाव' मान मिळाला. येथे 1 वाचन दालन सुरू असून आणखी 9 तयार होत आहेत.