जाफराबाद: भोकरदन चौफुली पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी पाहता पोलीस प्रशासन पेट्रोल पंपावर जात काढली नागरिकांची समज
आज दिनांक 21 मे 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजेच्या स्मारक जाफराबाद शहरात भोकरदन चौफुली येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले यामुळे काही काळ गोंधळ सुद्धा उडाला होता त्याची माहिती टाकाव्यात पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांना होतात त्यांनी तात्काळ घटनास्थळी फौज पाट्यासह धाव घेते नागरिकांचे समाजकारण प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे.