फटाके फोडण्यावरून सुरतमध्ये दोन गटांत तुफान राडा; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून तपास सुरू
गुजरातमधील सुरत शहराच्या पाल परिसरात फटाके फोडण्यावरून दोन गटांमध्ये जोरदार वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तक्रारदारांच्या आरोपानुसार, काही व्यक्तींनी उद्धट वर्तन करत त्यांच्या गटातील सदस्यांना मारहाण केली. घटनेची दखल घेत पाल पोलिसांनी तपास सुरू केला असून, व्हिडिओ फुटेजच्या आधारे संबंधित व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
#Surat #GujaratNews #PalArea #SuratViolence #FirecrackerDispute #Clash
Pune City, Pune | Nov 13, 2026