सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jul 21, 2026 दिनांक 19 जुलै रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अव्यदरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून एक लाख 45 हजार 940 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन खापा अंतर्गत आकाश दादाजन गजभिये सुखचंद्र रामजी सोमकुवर यांच्यावर प्रत्येकी एक असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले