मौदा: मांगली तेली शिवारात एसटी बसची दुचाकीला धडक,तरुण गंभीर जखमी
Mauda, Nagpur | Apr 7, 2026 पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या मांगली तेली शिवारात एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने 33 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यावरून मौदा पोलीसांनी चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास मौदा पोलीस करित आहेत.