Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जाफराबाद: विरेगाव येथे मयत शेतकऱ्याच्या घरी दिली आ. संतोष पाटील दानवे यांनी सांत्वन पर भेट

Jafferabad, Jalna | Apr 20, 2026
आज दिनांक 20 एप्रिल 2026 वार सोमवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील विरेगाव येथे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन पर भेट दिली आहे,या प्रसंगी त्यांनी 5 दिवसापूर्वी दुःखद निधन झालेले सखाराम तुकाराम पिसे यांच्या घरी सांत्वन पर भेट दिली आहे, याप्रसंगी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी उपस्थित झाले होते.

MORE NEWS