कुही: अवैधरित्या मुरूम वाहतूक करणारा टिप्पर मोहाडी शिवारात महसूल विभागाचे पथकाने पकडला
Kuhi, Nagpur | Apr 27, 2026 गुप्त माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या पथकाने मोहाडी शिवारात अवैधरित्या मुरुम वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना मोहाडी शिवारात घडली. टिप्पर जप्त करण्यात आला असून तहसील कार्यालयच्या आवारात जमा करण्यात आला.