Public App Logo
Jansamasya
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Viralvideo
Latestnews
Shorts
���ामनवमी
Cuttack
���द
Lakhimpurkheri
���त्नी
No video available

शहादा: वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते बसस्थानक मार्गावर काढण्यात आली मिरवणूक

Shahade, Nandurbar | Mar 9, 2024
शहादा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते बसस्थानक मार्गे विविध चौकात वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त ९ मार्च रोजी दुपारी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत तालुक्यातील विविध संघटना तसेच समाजबांधव उपस्थित होते. यादरम्यान डीजेच्या तालावर तरुणांनी ठेका धरत विविध गाण्यांवर नृत्य केले.

MORE NEWS