शहादा: नांदरखेडा येथील वनश्री फार्मर प्रोडूसर कंपनीच्या जिनिंगच्या प्रांगणात अभिजित पाटील यांची आभार सभा पार पडली
नांदरखेडा येथील वनश्री फार्मर प्रोडूसर कंपनीच्या जिनिंगच्या प्रांगणात नुकत्याच पार पडलेल्या उंटावद होळ येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सुतगिरणीच्या निवडणुकीत परिसरात वैभव प्राप्तीसाठीच्या लढ्यात सभासदांनी व कार्यकर्त्यांनी दाखविलेला विश्वास, पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वास वाढविणारा असल्याने सभासद, कार्यकर्ते व हितचिंतकांची आभार सभा घेण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ.सुरेश नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य हेमराज पाटील, अनिल पाटील, हिरालाल पाटील आदी उपस्थित होते.