शहादा: कलसाडी गावाजवळ ३६ हजार ६४१ गुटखा आणि ५० हजारांची दुचाकी जप्त, पोलिसात गुन्हा दाखल
शहादा तालुक्यातील कलसाडी गावाच्या रस्त्याच्या पुढे एका व्यक्तीकडून सुमारे ३६ हजार ६४१ रुपयांचा गुटखा ५० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केल्याची कारवाई केली आहे. याबाबत शहादा पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल पुरुषोत्तम खेमलाल सोनार यांच्या फिर्यादीवरून राहुल मराठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.