बसमत: वसमत येथील महाडायलिसीस सेवा निधीअभावी बंद होण्याच्या उंबरठ्यावर
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील महाडायलिसीस सेवा निधीअभावी तात्पुरती बंद होण्याची शक्यता आहे. रुग्ण आणि कुटुंबीयांमध्ये चिंता; रुग्ण हक्क संरक्षण समितीने तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.