Latest News in Basmath (Local videos)

बसमत: बाभुळगाव येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने नांदेड, हिंगोली, परभणी येथील शेतकऱ्यांचा संघर्ष मेळावा

Basmath, Hingoli | Jun 26, 2025
vasmath
vasmath status mark
Share
Next Videos
बसमत: आणीबाणीच्या काळात मोर्चे आंदोलनात सहभागी होऊन जेल भोगलेल्या नागरिकांचा तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते सन्मान

बसमत: आणीबाणीच्या काळात मोर्चे आंदोलनात सहभागी होऊन जेल भोगलेल्या नागरिकांचा तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते सन्मान

vasmath status mark
Basmath, Hingoli | Jun 26, 2025
बसमत: ह्यातनगर फाट्यावरील हॉटेलमध्ये प्रेम संबंधाच्या कारणातून युवकावर चाकूने भोसकून खून सोबतचा मित्रही गंभीर जखमी

बसमत: ह्यातनगर फाट्यावरील हॉटेलमध्ये प्रेम संबंधाच्या कारणातून युवकावर चाकूने भोसकून खून सोबतचा मित्रही गंभीर जखमी

vasmath status mark
Basmath, Hingoli | Jun 25, 2025
बसमत: आ.राजु नवघरेंच्या विकासात्मक नेतृत्वाला विश्वास ठेवत अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथेकार्यकर्त राष्ट्रवादीत प्रवेश

बसमत: वसमत परभणी राज्य रस्त्यावरील हयातनगर फाटा परिसरात दोन युवकांचा खून, एकाचा मृत्यु तर दुसऱ्या युवकावर उपचार सुरू

बसमत: पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील बिराजदार यांची बदली होताच कर्मचाऱ्यांचे डोळे पानावले

Basmath, Hingoli | Jun 24, 2025
बसमत: शहरातल्या शिवाजीनगर भागातील दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिस्कवण्याचा केला प्रयत्न

बसमत: बसस्थानक येथे विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या सुरक्षासाठी दामीनी पथकाची मागणी मनसेच्या वतीने पोलीस अधिक्षकांना केली .

Basmath, Hingoli | Jun 23, 2025
बसमत: गुंज येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा दणदणीत विजयी झाल्याने आनंद साजरा करण्यात आला

बसमत: गुंज येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा दणदणीत विजयी झाल्याने आनंद साजरा करण्यात आला

vasmath status mark
Basmath, Hingoli | Jun 22, 2025
बसमत: नांदेडच्या व्यापाऱ्याला पंधरा लाखात एक किलो सोन्याचे अमितपडले महागात;बनावट सोने देऊन फसवणुक, 3जणांवर वसमतपोलीसात गुन्हा

बसमत: मयुर गार्डनयेथे ए आय आधारित ऊस शेती संदर्भात शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय चर्चासत्र

Basmath, Hingoli | Jun 21, 2025
बसमत: हू बहिर्जी स्मारक विद्यालय येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

बसमत: बसस्थानकातमध्ये चिखल व पाण्याचे डबके साचल्याने शाळकरी विद्यार्थ्यासह वयोवृद्ध प्रवाशांना त्राससहन करतात #Jansamasya

Basmath, Hingoli | Jun 20, 2025
बसमत: कोनाथा येथील पालखी सोहळ्यात पायी गेलेल्या भाविकांचे चोरट्यांनी घर फोडले, ५.५० लाखांचे दागिने पळवले

बसमत: वसमत औंढा रोडवरील टोल नाका परिसरात ट्रकच्या धडकेत 25 वर्षे युवकाचा जागीच मृत्यू

Basmath, Hingoli | Jun 19, 2025
बसमत: भोरीपगाव रोडवरील किराणा दुकानाला भीषण आग, आगीत १० लाखांचे साहित्य जळून खाक; नुकसान भरपाई देण्याची मागणी

हिंगोली: (दि. १८ जून)  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके  व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतिश रुणवाल यांनी  कार्यक्रम प्रमुख यांचा घेतला आढावा

iechealthhingoli status mark
2.3k views | Hingoli, Maharashtra | Jun 19, 2025
हिंगोली: (दि.१८ जून) रोजी  जिल्हाधिकारी राहूल गुप्ता यांनी आरोग्यवर्धिनी केंद्र गोरेगांव येथे भेट देत आरोग्य सेवेचा आढावा घेतला

हिंगोली: (दि.१८ जून) रोजी जिल्हाधिकारी राहूल गुप्ता यांनी आरोग्यवर्धिनी केंद्र गोरेगांव येथे भेट देत आरोग्य सेवेचा आढावा घेतला

iechealthhingoli status mark
1.9k views | Hingoli, Maharashtra | Jun 19, 2025
बसमत: बेलेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये फडे विकणाऱ्या महिलेसमोर सोन्याची बिस्किट टाकून तिघांनी 76 हजारांचे दागिने पळवले

बसमत: बेलेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये फडे विकणाऱ्या महिलेसमोर सोन्याची बिस्किट टाकून तिघांनी 76 हजारांचे दागिने पळवले

vasmath status mark
Basmath, Hingoli | Jun 18, 2025
बसमत: सद्गुरु सांबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत येथे अल्पशा आजारांनी निधन,शहरातून समाधी सोहळ्याचे आयोजन

बसमत: शासकीय विश्रामगृह येथे भारतीय जनता पार्टीच्या वतिने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले

Basmath, Hingoli | Jun 17, 2025
बसमत: भेंडेगावजवळ कंटेनर लुटणाऱ्या ८ दरोडेखोरांना अटक, तर अन्य दोघांचा शोध सुरू; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

बसमत: पळसगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सवाला आमदार राजू नवघरे यांची उपस्थिती

Basmath, Hingoli | Jun 16, 2025
बसमत: हू.बहिर्जी स्मारक विद्यालय येथे शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला

हिंगोली: (दि. 15) आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या संत गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी मौजे आडगाव रंजेबुवा येथे आरोग्य टीम सज्ज... यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदिप क

हिंगोली: (दि. 15) आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या संत गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी मौजे आडगाव रंजेबुवा येथे आरोग्य टीम सज्ज... यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदिप क

iechealthhingoli status mark
891 views | Hingoli, Maharashtra | Jun 15, 2025
Load More
Contact Us