Public App Logo
Profile Picture

Mohan Kamble

@mohankamble
6808Followers
2Following
सेनगाव: हिंगोलीत गॅस सिलिंडरसाठी १२१ रुपये अधिक वसुली; जिल्हाधिकारींकडे तक्रार
सेनगाव: औंढा नागनाथ पोलिसांनी निर्दय वाहतुकी करणाऱ्यावर तीन गोवंशीय बैलांसाठी गुन्हा दाखल केला
हिंगोली: औंढा नागनाथ जवळा बाजारात अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई
सेनगाव: दसऱ्याच्या मुहूर्तावर गजानन वाबळे यांचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेत प्रवेश
हिंगोली: औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजन विधी पार पडला
सेनगाव: हिंगोली पंचायत समितीत गट विकास अधिकारी पदी वानखेडे रुजू ,सेनगावच्या वतीने स्वागत
सेनगाव: पोलीस पाटील रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हा अधिकाऱ्यांचे निर्देश
औंढा नागनाथ: शिवीगाळ व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने औंढा ना.पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
हिंगोली: ढोलक्याची वाडी येथे रेस्क्यू टीम दाखल, मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार
कळमनूरी: ढोलक्याची वाडी शिवारामध्ये मगरमच्छ सापडला बघ्यांची मोठी गर्दी, व्हिडिओ व्हायरल
सेनगाव: शहरातील टी पॉइंटवर देशी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई 2240 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त
सेनगाव: घरकुल योजनेचे रखडलेले हप्ते तात्काळ देण्यात यावे राष्ट्रवादीचे परमेश्वर इंगोले
औंढा नागनाथ: शेत पांदण रस्त्या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात बैठक संपन्न
हिंगोली: श्रीकृष्ण कोकाटे यांची बदली,नूतन पोलीस अधीक्षक निलभ रोहन लवकरच होणार रूजू
सेनगाव: भानखेडा परिसरात प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्यावर कारवाई,१ लाख ६ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
सेनगाव: कयाधू नदी जवळील रोडवर अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला तीन लाख 55 हजार रुपये किंमतीची मुद्देमाल केला जप्त
औंढा नागनाथ: हिंगोली व कळमनुरी नगरपरिषदेत शिवसेनेला घवघवीत यश मिळाल्याने औंढा नागनाथ शहरात जल्लोष
सेनगाव: गणेशपुर येथे अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद् भागवत कथा व ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचा काल्याच्या कीर्तनाने सांगता
हिंगोली: रेखाताई बांगर यांनी मारली बाजी,शिवसेनेचा जल्लोष,आमदार बांगर सहभागी
सेनगाव: गणेशपुर येथे अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद् भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
सेनगाव: श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या मंदिर वर्धापन दिन सोहळा निमित्त ह भ प संजयनाना घोंडगे यांचे कीर्तन
हिंगोली: चिमुकलीला बोलण्यात प्रॉब्लेम असल्याने आ.संतोष बांगर यांनी पुढील उपचाराची व्यवस्था करत केली आर्थिक मदत
औंढा नागनाथ: पार्डी येथील अर्धांग वायू झालेल्या रुग्णास दिव्यांग प्रमाणपत्र मंजूर करून आ.बांगर यांनी केली आर्थिक मदत
सेनगाव: सरपंच ग्रामसेवक यांना एक दिवसाचे प्रशिक्षण,सहाय्यक गटविकास अधिकारी माधव कोकाटे
सेनगाव: रेतीची चोरटी वाहतूक करणारा टिप्पर बन फाट्याजवळ पोलिसांनी पकडला 7 लाख 12 हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल केला जप्त