क्षयरोग म्हणजे काय?
क्षयरोग हा Mycobacterium tuberculosis या जंतूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. तो मुख्यतः फुफ्फुसांवर (Pulmonary TB) परिणाम करतो, पण शरीरातील इतर अवयवांनाही होऊ शकतो.
151 views | Raigad, Maharashtra | Jul 21, 2026 लक्षणे (Symptoms) २ आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला कफात रक्त येणे ताप (विशेषतः संध्याकाळी) रात्री घाम येणे वजन कमी होणे भूक न लागणे थकवा