आज २१ ऑक्टोबर रोजी कर्तव्यावर असताना दिवंगत झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस मुख्यालय, सोलापूर शहर येथे मा. श्री. सचिन ओंबासे सो, आयुक्त महानगरपालिका, सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मानवंदना देण्यात आली.
यावेळी पोलीस आयुक्त मा. श्री. एम. राज कुमार सो, पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, डॉ. दीपाली काळे मॅडम, समादेशक, रा.रा.पोलीस बल गट क्र.१० सोलापूर, श्री. विजयकुमार चव्हाण, प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, डॉ. अश्विनी पाटील मॅडम, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी अंमलदार व नागरिक उपस्थित होते.