Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
भारत
भाजपा
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
यूपी
Pm
Haryana

सावनेर: नागपूर ग्रामीण पोलिसांनी संघटितपणे गुन्हे करणाऱ्या आरोपीच्या टोळी विरुद्ध केली कारवाई

Savner, Nagpur | May 19, 2026
पोलीस स्टेशन पारशिवनी अंतर्गत फिर्यादी नामे स्वप्नील भाऊसाहेब भालेराव राहणार जरीपटका यांनी दिनांक 20 मार्च रोजी पोलीस स्टेशन केवळ येथे येऊन रिपोर्ट दिली की दिनांक 18 मार्च चे साडेपाच ते वीस मार्च चे अकरा वाजताच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात सोडाणे फिर्यादीच्या जैतपूर शिवारातील 34 हजार रुपयांचा मुद्देमाल सोडून नेला सदर प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आले व त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली
सावनेर: नागपूर ग्रामीण पोलिसांनी संघटितपणे गुन्हे करणाऱ्या आरोपीच्या टोळी विरुद्ध केली कारवाई - Savner News