धक्कादायक घटना!
धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात एक महिला थेट रुळावर पडली. सुदैवाने ती थोडक्यात बचावली.
🙏 कृपया धावत्या रेल्वेत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नका. काही क्षणांची घाई आयुष्यभराचा पश्चात्ताप ठरू शकते.
📲 अशाच ताज्या मराठी बातम्यांसाठी @TimesOfMaharashtra ला Follow करा
#RailwaySafety #TrainAccident #MarathiNews #BreakingNews #ViralVideo #IndianRailways #Chandauli #SafetyFirst #MarathiReels
Pune City, Pune | Jun 27, 2026