Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जाफराबाद: कुंभारी फाटा येथे असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल खरेदी करण्यासाठी लागल्या 2 किलोमीटर अंतर रांगा

Jafferabad, Jalna | May 22, 2026
आज दिनांक 22 मे 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील कुंभारी फाटा येथे असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल करण्यासाठी 2किलोमीटर अंतरावर रांगा लागल्या असल्याचे पाहायला मिळाले आहे यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आपआपणी वाहने पेट्रोल पंपावर आणत दोन किलोमीटरच्या रागाला व पेट्रोल डिझेल टाकण्यासाठी तासान तास या तात्या उन्हात प्रतीक्षा करत पेट्रोल डिझेल खरेदी केली असल्याचे पाहायला मिळाले आहे.

MORE NEWS