Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Iyc
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi
loharekar
No video available
1
पुणे शहर: हवेली पंचायतसमिती सदस्यांसह ५ जणांना अटक; पोलिसांनाच दिली गडचिरोलीला बदलीची करण्याची धमकी
Pune City, Pune
| Dec 10, 2020
#crime
MORE NEWS
पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर महिला डॉक्टरकडून विनोद; प्रणित मोरेच्या शोमुळे सोशल मीडियावर संताप
Pune City, Pune | Jun 12, 2026
राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना Sanjay Shirsat यांनी मोठे विधान केले आहे. “महिनाभर ते एकत्र राहतील असं वाटत नाही,” असे म्हणत त्यांनी सध्याच्या राजकीय समीकरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना शिरसाट यांनी विरोधकांच्या एकजुटीवर आणि भविष्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या विधानामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात कोणती नवी समीकरणे तयार होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 🎤 विशेष रिपोर्ट 📺 TIMES OF MAHARASHTRA NEWS राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला Subscribe करा, Like करा आणि Share करा. #SanjayShirsat #ShivSena #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #Sambhajinagar #PoliticalNews #BreakingNews #TimesOfMaharashtra #LatestNews
Pune City, Pune | Jun 11, 2026
पुण्यातील पुलगेट परिसरात भीषण आग! स्थानिक नागरिकांचा दावा आहे की, परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर हालचाली आणि निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असावी. आग लागल्यानंतर नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत मदतकार्य सुरू केले. प्रशासनाच्या प्रतिसादावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. 👉 या घटनेबद्दल तुमचे मत काय? कमेंटमध्ये सांगा. Follow @TimesOfMaharashtra #PuneFire #Pulgate #PuneNews #BreakingNews #FireIncident #MaharashtraNews #ViralNews #ReelsIndia #NewsReel #TrendingNews
Pune City, Pune | Jun 11, 2026
Pune Baner Favela पबमध्ये अल्पवयीनांचा धिंगाणा? बाणेरमधील सनडे पार्टीवर मोठे प्रश्न! पुण्यातील बाणेर परिसरातील फवेला पब सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सनडे सनडाऊनर पार्टीदरम्यान अल्पवयीन मुलांची उपस्थिती, फटाके आणि फायरवर्क्स यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणात नियमांचे पालन झाले का? अल्पवयीनांना प्रवेश कसा मिळाला? संबंधित परवानग्या होत्या का? अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे. या विशेष मालिकेच्या Part 1 मध्ये आम्ही समोर आलेल्या आरोपांची आणि स्थानिकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची माहिती देत आहोत. ⚠️ टीप: या व्हिडिओतील मुद्दे सार्वजनिक चर्चेत असलेल्या आरोपांवर आधारित आहेत. संबंधित प्रकरणात अधिकृत चौकशी किंवा प्रशासनाकडून येणारी माहिती महत्त्वाची राहील. #PuneNews #Baner #FavelaPub #PuneNightlife #BreakingNews Pune MaharashtraNews
Pune City, Pune | Jun 11, 2026
अखेर गोकुळ गितेंची माघार! महाजन-सामंतांच्या मध्यस्थीला मोठं यश नाशिकच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून अखेर गोकुळ गिते यांनी माघार घेतली आहे. या निर्णयामागे ज्येष्ठ नेते Girish Mahajan आणि सामंत यांच्या मध्यस्थीची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये विविध स्तरांवर चर्चा आणि समन्वयाचे प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नांना यश मिळाल्याने गोकुळ गिते यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. या घडामोडीमुळे नाशिकमधील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असून पुढील राजकीय रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 🎤 विशेष रिपोर्ट 📺 TIMES OF MAHARASHTRA NEWS राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला Subscribe करा, Like करा आणि Share करा. #GokulGite #GirishMahajan #Nashik #MaharashtraPolitics #PoliticalNews #BreakingNews #TimesOfMaharashtra #LatestNews #MaharashtraNews
Pune City, Pune | Jun 11, 2026
पुणे शहर: हवेली पंचायतसमिती सदस्यांसह ५ जणांना अटक; पोलिसांनाच दिली गडचिरोलीला बदलीची करण्याची धमकी - Pune City News