Public App Logo
Profile Picture

Farzana Loharekar

@loharekar
78810Followers
7Following
हवेली: पिंपरी चिंचवड : अवघ्या आठ तासात खून प्रकरणातील आरोपिंना गुन्हे शाखेकडून बेड्या .
पुणे शहर: कोथरूडमध्ये केयर टेकर कडून जेष्ठ दाम्पत्याची लूट , 11 लाखाचा ऐवज लुटला .
पुणे शहर: हवेली पंचायतसमिती सदस्यांसह ५ जणांना अटक; पोलिसांनाच दिली गडचिरोलीला बदलीची करण्याची धमकी
पुणे शहर: पिस्तुल बाळगणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हवेली: निगडी : भक्ती - शक्ती उड्डाणपुलाचे महापौरांच्या हस्ते उदघाटन .
पुणे शहर: मार्केट यार्ड येथे कामगार संघटनांनी डॉ. बाबा आढावांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला
पुणे शहर: लोहगाव विमानतळाचा लवकरच होणार विस्तार; खासदार गिरीश बापट यांची माहिती
हवेली: मोशी येथे उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहूउद्देशीय स्टेडियम .
हवेली: थेरगाव : मामाला मारहाण करून मुलीला पळवले , तरुणावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल .
हवेली: ड्रग्जचे अंतरराज्यि कनेक्शन उघड ; एमडी ड्रग्ज प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई .
हवेली: रहाटणीमध्ये दोन फ्लॅट फोडले; 87 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला
पुणे शहर: नवरा - बायकोचे भांडण अन सापडली दोन पिस्तोल , दहा काडतुसे .चंदन नगर पोलिसांनी केले आरोपींना अटक .
पुणे शहर: बनावट कागदपात्रांसह दुसऱ्याच्या नावाने कर्ज घेणं पडलं महागात , सहकार नगर पोलिसांनी केले एकाला अटक .
पुणे शहर: चंदन नगरमधून सराईत चोरटा जेरबंद , दोन पिस्तूलांसह 10 काडतुसे जप्त .
पुणे शहर: खडकी मेट्रो स्टेशनचे काम सुरु , पुणे - मुंबई महामार्गावरील वाहतूक बदल .
हवेली: घरफोड्या करणाऱ्या कुख्यात 'सीएम' टोळीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने केले अटक .
पुणे शहर: जिल्ह्यात अस्तित्वात येणार दुसरी नगर पंचायत, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची माहिती
पुणे शहर: कोंढवा :  एकता फाऊंडेशनच्या वतीने सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोना  योद्धा पत्र
भोर: पिंपळे सौदागर येथे कौटुंबिक कारणावरून विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा दाखल
पुणे शहर: मेट्रो कामगाराच्या मृत्यू प्रकरणात ठेकेदाराविरुद्ध कोरेगावपार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे शहर: बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांकडे ट्रकभर पुरावे
पुणे शहर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून तक्रारींचे निवारण, विद्यार्थांना मोठा दिलासा
पुणे शहर: अभय योजनेने महापालिकेला दिलासा; कोरोना काळातही मिळाले ३५४ कोटींचे उत्पन्न
पुणे शहर: विमानातून होतोय कोरोना संसर्गाचा प्रवास, आरटीपीसीआर चाचण्या न केलेले प्रवासी पुण्यात; मनपाच्या तपासणीत आढळले 15 बाधित
पुणे शहर: कार्तिकी यात्रेत पारंपारीक उपक्रम साजरे करू द्या, जिल्हाधिकाऱ्यांकडे आळंदी देवस्थानची मागणी