Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

हिंगणा: वर्धमान नगर, बोथली ले आऊट यांना मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अनुदान मंजूर

Hingna, Nagpur | May 13, 2026
श्री. मोहन रमेश करिया रा. वार्ड नं. 3, वर्धमान नगर, बोथली ले आऊट यांना मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून ७० हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले . त्याबाबतचे पत्र आज त्यांना देण्यात आले. याप्रसंगी श्री. अरुण वानखेडे उपस्थित होते.